हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वारंगी मसाई येथील यात्रेमध्ये मुख्यमंत्री शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार संतोष बांगराना गावातील नागरीकांनी दर्शनासाठी रोखले होते गावातील यात्रेला राजकीय रंग नको असा आरोप करत शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले होते यामुळे वाद निर्माण झाला होता संतोष बांगर यांनी दर्शन घेऊन भाषणं न करता ते परतले होते. ्