चौसाळा शहराचा विकास रुपी चेहरा मोहरा बदलणार बाबूशेठ लोढा यांचे तगडे आवाहन

बीड तालुक्यातील अतिशय महत्त्वाची आणि मोठी असलेली चौसाळा ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतला वसलेली विकासाची खेळ दूर करण्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्या सर्वांगीण विकास करतो असे आवाहन बाबुशेठ लोढा यांनी माध्यमांद्वारे केले आहे