हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक 1 व कावरखे हनुमान मंदिर ते खिलारी हनुमान मंदिर दरम्यान चा मुख्य मिरवणूक मार्ग दुरुस्ती नसल्याकारणाने नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन त्यांना लवकरच कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून 15 व्या वित्त आयोगाचा अ बंदिस्त निधीतून रस्ता करून देण्याची हमी सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली त्यावेळेस उपस्थित हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर सरपंच दासराव कावरखे उपसरपंच विश्वनाथ साहेब तंटामुक्ती अध्यक्ष अमोल सर पंचायत समितीचे अभियंते सागर साहेब ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ कावरखे आनंदा बोडके नागेश कांबळे गजानन खिल्लारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कावरखे वसंतराव कावरखे नथुजी खिल्लारी केशवराव खिल्लारी विठ्ठल राजे किल्लारी राजूभाऊ कवरखे संबंधित प्रभागातील नागरिक व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
वैयक्तिक लाभासाठी अर्ज मागविले
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटूंबाचे जीवनमान उंचावावे,त्यांच्या उत्पन्नाचे...
মৰিগাঁও জিলাৰ লাহৰীঘাটত পুনৰ এক চাইবাৰ অপৰাধী গ্ৰেপ্তাৰ।ধৃত চাইবাৰ অপৰাধীজনৰ নাম মাফিজুৰ ৰহমান
মৰিগাঁও জিলাৰ লাহৰীঘাটত পুনৰ এক চাইবাৰ অপৰাধী গ্ৰেপ্তাৰ।ধৃত চাইবাৰ অপৰাধীজনৰ নাম মাফিজুৰ ৰহমান
महामानवाला अभिवादन! रात्री १२ वाजताच महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरीत उसळला भीमसागर
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन...
રાજ્યમાં 27 ઓક્ટોબર સુધી ટ્રાફિક પોલીસ દંડ નહીં ઉઘરાવે
રાજ્યમાં 27 ઓક્ટોબર સુધી ટ્રાફિક પોલીસ દંડ નહીં ઉઘરાવે