बीडः- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळीगणेश वाघमारे, अॅड.विकास जोगदंड, ईश्वर धन्वे, रमेश वाघमारे आदी उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्य डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/12/nerity_98a5fdf3999c7a22db1419b98133bb56.jpg)