हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक 1 व कावरखे हनुमान मंदिर ते खिलारी हनुमान मंदिर दरम्यान चा मुख्य मिरवणूक मार्ग दुरुस्ती  नसल्याकारणाने नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन त्यांना लवकरच कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून 15 व्या वित्त आयोगाचा अ बंदिस्त निधीतून रस्ता करून देण्याची हमी सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली त्यावेळेस उपस्थित हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर सरपंच दासराव कावरखे उपसरपंच विश्वनाथ साहेब तंटामुक्ती अध्यक्ष अमोल सर पंचायत समितीचे अभियंते सागर साहेब ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ कावरखे आनंदा बोडके नागेश कांबळे गजानन खिल्लारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कावरखे वसंतराव कावरखे नथुजी खिल्लारी केशवराव खिल्लारी विठ्ठल राजे किल्लारी राजूभाऊ कवरखे संबंधित प्रभागातील नागरिक व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं