सेनगाव तालुक्यातील बंन बरडा वझर पिंपरी या चार गावांमध्ये महावितरण लाईन विद्युत पोल व बीपी पडल्यामुळ अनेक दिवसापासून ही गावे अंधारात असून यामध्ये लाईनमन, इंजिनियर जाणून-बुजून हलगर्जीपणा करत असल्याच येथील नागरिकांचे म्हणणे येतंय.. अनेक अडचणींना येथील नागरिकांना सामना करावा लागत आहे पाण्याचा प्रश्न दळण्याचा प्रश्न तर लाईट नसल्याने मच्छर चावून अनेक नागरिक आजारी पडत असल्याचा देखील येथे प्रश्न ऐरणीवर आलाय ...सणाच्या दिवसात देखील येथील लाईट बंद असल्यान नागरिक खंत व्यक्त करत आहेत..
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Breaking News: PM Modi का मंत्रियों को निर्देश, भारत-इंडिया विवाद पर न बोलने की दी नसीहत- सूत्र
Breaking News: PM Modi का मंत्रियों को निर्देश, भारत-इंडिया विवाद पर न बोलने की दी नसीहत- सूत्र
ભારતમાં મંકીપોક્સથી પ્રથમ મૃત્યુ? કેરળમાં મૃત્યુ પામેલા વ્યક્તિમાં જોવા મળ્યો વાયરસ
કેરળના એક વ્યક્તિનું શનિવારે મોત થયું હતું. તે હાલમાં જ યુએઈથી પરત આવ્યો હતો. હવે તેના ટેસ્ટ...
मराठा आरक्षण संघर्ष दौरा अहमदपूर Manoj jarange patil
मराठा आरक्षण संघर्ष दौरा अहमदपूर Manoj jarange patil
Priyanka Gandhi ने मोदी सरकार पर साधा निशाना, कहा- Madhya Pradesh में रिश्वतखोरी से बनी है सरकार
Priyanka Gandhi ने मोदी सरकार पर साधा निशाना, कहा- Madhya Pradesh में रिश्वतखोरी से बनी है सरकार