पेडगांव येथे येत्या 7 व 8 डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्याचा तबलिगी इजतेमा असलेले जागेची पाहणी.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव सुरेश भैय्या नागरे,
परभणीः जिल्हा पेडगांव येथे येत्या 7 व 8 डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्याचा तबलिगी इजतेमा होत आहे. आज या इजतेमा च्या ठिकाणी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव सुरेश भैय्या नागरे, जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत,माजी नगराध्यक्ष प्रताप भैय्या देशमुख यांनी इजतेमाच्या आयोजकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
व इस्तेमा होत असलेल्या परिसराची पाहणी करत नियोजन पाहून सुरेश भैय्या नागरे यांनी कौतुक केले.