हकीम खान तैयब खान याची पी बी एन 7 न्यूज मराठवाडा विभागीय नियुक्ती. 

जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरी मध्य गरीब जनतेची तोफ धडाडणार कारण  राजकीय पक्ष मध्य दणदणावलेले सामाजिक क्षेत्र कार्यक्षेत्र आर्थिक क्षेत्र अडी अडचणी दिन दुबळे नागरीक असलेले हक्केची आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले अग्रेसर राहून राजकीय पक्षाचे सर्व अंगी गुण असेलेले याची कामगिरी स्वभाव समता बंधुता बघुन याची दखल आज P BN7 न्युज चॅनल घेतलेले आहे मराठवाडा विभागीय पद नियुक्ती झालेले हकिम लाला याना जिल्हा तालुका या मधुन मिञ व राजकीय नेते समाजकार्य नेते घरातील भाउ बंधू याणी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आले आहे.