खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व खराबवाडी येथील जेष्ठ कार्यकर्ते काळुरामशेठ भिकाजी कड यांची खेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपास्थीतीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, माजी जि. प. सदस्या सुरेखाताई मोहिते, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, महिला तालुकाध्यक्षा संध्याताई जाधव, माजी उपसभापती संभाजीराजे खराबी, खजिनदार अरुण सोमवंशी, माजी सरपंच जीवन खराबी, माजी सरपंच हनुमंत कड आदी मान्यवर उपास्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કચ્છના માંડવી બીચમાં મોટો અકસ્માત
#buletinindia gujarat #kutch
वाळू वाहतुकीस शेतातून जाण्यास मनाई केल्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न
शिरुर: शिरुर तालुक्यातील डोंगरगण (ता. शिरुर) येथे वाळू उपसा करुन शेतातून वाहतुक करणाऱ्यास मनाई...
RTO Rules for car | RTOના ધક્કામાંથી મળશે મુક્તિ | Purchase Car | new car rto registration | Dpnews
RTO Rules for car | RTOના ધક્કામાંથી મળશે મુક્તિ | Purchase Car | new car rto registration | Dpnews
भाजपा के वरिष्ठ नेता पंकज मेहता के जन्मदिवस पर मदर टैरेसा होम में निवासरज प्रभुजी को कराया जाएगा भोजन, प्याऊ का होगा शुभारंभ
वरिष्ठ भाजपा नेता एवं कार्यकर्ताओं के मार्गदर्शक पंकज मेहता का जन्मदिन आज मंगलवार को शहर के...