तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे . या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात संवाद दौरा सुरु केला आहे . सहसंपर्क प्रमुख अॅड . आसाराम रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सहा गावांत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या . उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा दमदार वाटचाल करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना व जनतेला करण्यात आले . पानवी , माळीघोगरगाव , अव्वलगाव , हमरापूर , वांजरगाव , सावखेडगंगा येथील शिवसैनिक , कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला . माजी सभापती अविनाश गलांडे , तालुकाप्रमुख सचिन वाणी , संजय निकम , उपतालुकाप्रमुख रमेश सावंत आदी सहभागी झाले होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ठाणे रेल्वे पोलिसांनी आरोपीतांना सी सी टी व्ही फुटेज च्या आधारे 05 तासात आरोपी शोधून गुन्हे उघड केले
महाराष्ट्र : ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 09 वर फिर्यादी हे 00.09 ते 02.00 वा चे सुमारास ठाणे...
कोतूहल का विषय बने टिटहरी के 7 अंडे किसानों ने माना प्राकृतिक घटना का शगुन
कोतूहल का विषय बने टिटहरी के 7 अंडे
किसानों ने माना भारी बरसात या किसी प्राकृतिक घटना का शगुन...
મહેસાણા : મંદિરથી દર્શન કરી રોડ ક્રોસ કરતી મહિલાને ગાડીએ અડફેટે લીધી, સારવાર દરમિયાન મોત
મહેસાણા શહેરમાં દિવસે ને દિવસે માર્ગ અકસ્માત ની ઘટનાઓ સામે આવી રહી છે.ત્યારે મહેસાણા શહેરમાં પણ...
ধিঙত "হৰ ঘৰ ত্ৰিৰংগা" কাৰ্যসূচীৰ সজাগতা ৰেলী
ধিঙত "হৰ ঘৰ ত্ৰিৰংগা" কাৰ্যসূচীৰ সজাগতা ৰেলী
પાટડીનો શખ્સ ચોરાયેલી રીક્ષા સાથે ઝડપાયો
પાટડીનો શખ્સ ચોરાયેલી રીક્ષા સાથે ઝડપાયો હતો. જેમાં પાટડી પોલીસે રૂ. 50,000ની કિંમતની રીક્ષા સાથે...