पाटोदा (प्रतिनिधी) बीड कृषी विभागात उत्कृष्ट कर्तव्य बजावत असल्यामुळे शंकर तांदळे यांची कृषी कृषी अधिकारी पदी पदोन्नती झाली असून शंकर तांदळे हे शेतकरी कुटुंबातील चराटा ता.बीड जिल्हा बीड गावातील सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी कृषी सहाय्यक ते कृषी अधिकारी पदावर पदोन्नती करत असताना शेतकरी बांधवाना अनेक योजना मिळून दिल्या असल्यामुळे S.Y तांदळे यांची कृषी अधिकारी पदोन्नती झाल्यामुळे बीड पाटोदा शिरुर तालुक्यात शेतकरी वर्गात वर्गात आनंद झाला आहे. शंकर तांदळे यांची कृषी अधिकारी पदोन्नती झाल्यामुळे त्यांच्यावर बीड जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह जिल्हा भरातून कृषी विभागातील कर्मचारी यांच्या पाटोदा तालुक्यातील हॅलो किसान कृषी उद्योग समूहाचे अध्यक्ष आकाश गर्जे यांच्या सह पाटोदा शिरूर तालुक्यातील शेतकरी बांधवाने दूरध्वनीद्वारे पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
The Perfect Bubble Butt Workout | No Equipment Needed!
The Perfect Bubble Butt Workout | No Equipment Needed!
Ind Vs Pak: बशीर चाचा ने खोली पाकिस्तान की पोल, बोले- नीली शर्ट देखते ही...
Ind Vs Pak: बशीर चाचा ने खोली पाकिस्तान की पोल, बोले- नीली शर्ट देखते ही...
श्री चारभुजा नाथ मंदिर में रियासत कालीन नरसिंह लीला का मंचन मंगलवार को
नृसिंह जयंती के अवसर पर 21 मई मंगलवार को तिलक चौक स्थित श्री चारभुजा नाथ मंदिर पर नृसिंह...
Jawan Prevue Out: 'जवान' का टीजर देख भूल जाएंगे 'पठान', एक्शन से लबरेज है फिल्म, दीपिका पादुकोण बनीं सरप्राइज
Shah Rukh Khan Film Jawan Prevue Out: शाह रुख खान के फैंस उनकी अगली फिल्म जवान का बेसब्री से...