पाचोड येथे वृक्षाची लागवड..

पाचोड/अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज हरीव्दार शाखा पाचोड यांच्यावतीने पाचोड परिसरातील शेतामध्ये झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी गायत्री परिवाराचे संतोष फाटे,जगन हरेर, अक्षय शिंदे, अशोक तारे,संतोष हिवाळे बाहुबली मेहेत्रे आदी उपस्थित होते.

(छायाचित्रे-माऊली फोटो स्टुडिओ,पाचोड)