*परतूर तहसील कार्यालयासमोर आष्टी गावातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.*

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

*आष्टी ते पांडेपोखरी जाणारा, येणारा ,रस्ता मोकळा करून देण्यात यावा.*

/दि/१५/११/२०२२ रोजी पासून तहसील कार्यालया समोर ,आष्टी येथील शेतकरी आमरण उपोषणास बसलेले आहेत.सदर उपोषण हे आष्टी ते पांडेपोखरी रस्ता आडवल्या बाबद , उपोषण चालू आहे .आम्ही आपल्या कार्यालयात वारंवार, मौजे आष्टी येथील रस्त्यासाठी अपील अर्ज केलेले आहेत. व लेखी तक्रार निवेदन देखील सुद्धा दिलेले आहेत तरी त्यांची तहसिलदार यांनी अद्याप पर्यंत ही रस्ता खुला करण्यासाठी कार्यवाही केलेली नाही. असे मत उपोषण कर्ते व्यक्त करत आहेत,सदर रस्त्या संदर्भात स्थळ पाहणी अहवाल, मंडळ अधिकारी याचा पंचनामा केलेला आहे. परंतू अद्याप पर्यत रस्ता मोकळा करण्यात आलेला नाही. तसेच आमचा शेतकऱ्याचा जाण्या येण्याचा जो रस्ता आहे. तो तात्काळ खुला करून द्यावा इत्यादी,मागणी संदर्भात ,आष्टी येथील शेतकरी, .इत्यादी उपोषण कर्ते आमरण उपोषणास बसलेले आहेत.

 *उपोषणकर्ते:* १)  मुंजा बाबासाहेब थोरात

२)अच्युत त्र्यंबकराव राऊत

३)दगडू रामराव राऊत

४)ज्ञानेश्वर आसाराम थोरात

५)वैभव केशवराव थोरात

६)मुकुंद किसनराव थोरात

७)संभाजी धोंडीराम सवणे

८)विष्णू अंकुशराव थोरात

९)बाबासाहेब विठ्ठलराव राऊत

१०)शिवाजी उत्तमराव राऊत

११)रोहिदास साहेबराव थोरात

१२)साळीकराम रंगनाथ आगलावे