चंपा चौक येथे अलीर्फान डोळ्याच्या दवाखान्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले ना नफा ना तोटा सर्वसामान्य जनतेसाठी हे उघडण्यात आले असून येथे अत्याधुनिक उपकरणाद्वारे नेत्र तपासणी करून चष्मा देण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे नाममात्र दरात म्हणजेच फक्त शंभर रुपयात कॉम्प्युटर द्वारे डोळे चेक करून आपला नंबर देण्यात येईल या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा असे आव्हान संयोजकाकडून करण्यात आले आहे या दवाखान्याची ही तिसरी शाखा असून या मार्फत विविध सामाजिक उपक्रमही घेण्यात येतात व सामाजिक दायित्व जपून समाजातील गरजू गोरगरीब जनतेसाठी डोळ्यांचे चेकअप कॅम्प घेण्यात येतात आतापर्यंत या योजनेमार्फत हजारो रुग्णांनी याचा फायदा घेतला आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કાલોલ નજીક હાઇવે પર બાવળનુ વૃક્ષ પડતા બે કી.મી સુઘી વાહનોની લાંબી કતારો જામી
ગોધરા થી કાલોલ તરફ આવતા સુસાનદીપ સોસાયટી સામે બાવળનુ વૃક્ષ રોડ ઉપર તુટી પડતા વૃક્ષની ડાળીઓ નીચે...
पायलट बोले-उपचुनाव सरकार के लिए चुनौती, बीजेपी राज से मोहभंग:एमओयू 3-3 बार साइन कर रहे, 14 लाख करोड़ के MOU में से कितने धरातल पर उतरेंगे
कांग्रेस के राष्ट्रीय महासचिव सचिन पायलट ने बीजेपी पर पलटवार करते हुए कहा है कि हर चुनाव एक...
Uday Umesh Lalit: Supreme Court of India चे मराठमोळे Chief Justice फक्त 74 दिवस सरन्यायाधीश का?
Uday Umesh Lalit: Supreme Court of India चे मराठमोळे Chief Justice फक्त 74 दिवस सरन्यायाधीश का?