संगमेश्वर : तालुक्यात देवरुख शहरानजिक गजबजलेल्या ठिकाणी क्रांतीनगर येथे महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली होती. एका वृध्दवर वार करून तिचा मृतदेह टेरेसवरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला होता. शारदा दत्तात्रय संसारे (८०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगा दिपक संसारे याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिस खून झाल्याच्या दृष्टीने तपास करत होते. मुलावर पोलिसांचा दाट संशय होता. परंतु तो सतत गुंगारा देत होता. पोलिस वारंवार त्याला चौकशी साठी ताब्यात घेत होते. परंतु पुरेसे पुरावे नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात अडचणी येत होत्या. शेवटी पोलिसांनी आज पुन्हा एकदा ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. यावेळी मुलानेच कट रचून आईचा खून केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याने आईचा खून का केला? हे पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर समजू शकेल.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પાટણમાં છોટાહાથીની ટક્કરથી અલ્ટો કારના ફૂરચા ઉડ્યા : કાંકરેજના 4 વ્યક્તિઓના મોત
દિવાળીના દિવસે જ પાટણ જિલ્લાના ચાણસ્મા તાલુકાના રામગઢ નજીક છોટા હાથી અને અલ્ટો વચ્ચે અકસ્માત...
व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येईल, पोटाची खळगी भागवण्यासाठी करावी लागतीये एवढी मेहनत । Viral Video
व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येईल, पोटाची खळगी भागवण्यासाठी करावी लागतीये एवढी मेहनत । Viral Video
Aukera Hosts Fireside Chat with Abhirami on Lab-Grown Diamond Jewellery, marks expansion with new showroom in HSR, Bangalore.
Bangalore, 21st January 2025:
Aukera, one of India's leading lab grown diamond...
लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा बीड पोलिसांचे आवाहन!
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील बऱ्याच दिवसापासून लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा...
ડીસામાં હવામાન પલ્ટા સાથે કમોસમી વરસાદની આગાહી
ડીસા સહિત સમગ્ર બનાસકાંઠા જિલ્લામાં હવામાન વિભાગે આગામી ત્રણ દિવસમાં વાતાવરણમાં પલટા સાથે કરેલી...