बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील बऱ्याच दिवसापासून लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरवली जात आहे. याची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने या अफवेची शहानिशा आणि सखोल चौकशी केली असुन ही फक्त अफवा असल्याचे खात्री झाली तसेच शाळा आणि महाविद्यालय परिसरात पोलीसांनी गस्त वाढवली आहे. पोलीस यंत्रणा रात्र न दिवस सतर्क असून जे सोशल मीडिया वर जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत जुने किंवा दुसरीकडेच असल्याचे निदर्शनास आले असुन या व्हिडिओशी बीड चा कोणताही संबंध नसल्याचे निदर्शनास आले. असे व्हीडिओ विनाकारण व्हायरल करू नये जर कोणी जाणुन बुजुन अशी अफवा पसरवत असेल तर त्या व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी गावात .गल्लीत तसेच परिसरात कोणी अनोळखी व्यक्ती समस्यास्पद हालचाली आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क करावा कोणीही त्या व्यक्तीस मारहाण करू नये आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये या बाबद काहीही संशयास्पद निदर्शनास आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष बीड यांना ०२४४२ २२२३३३. ०२४४२ २२२६६६ या नंबरवर संपर्क साधावा तसेच ११२ हेल्पलाईन वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक बीड यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસા ભાજપના ઉમેદવાર પ્રવિણ માળીનો ગુલાબી ચહેરો /SABANDH BHARAT NEWS /DEESA
ડીસા ભાજપના ઉમેદવાર પ્રવિણ માળીનો ગુલાબી ચહેરો /SABANDH BHARAT NEWS /DEESA
ধিং এক্মপ্ৰেছ হিমা দাসৰ দৌৰ টিভি পৰ্দাত উৎকন্ঠাৰে উপভোগ কৰিলে হিমাৰ পিতৃ মাতৃৰ লগতে পৰিয়ালবৰ্গই
ধিং এক্মপ্ৰেছ হিমা দাসৰ দৌৰ টিভি পৰ্দাত উৎকন্ঠাৰে উপভোগ কৰিলে হিমাৰ পিতৃ মাতৃৰ লগতে পৰিয়ালবৰ্গই।
Balasaheb on Tejas Thackeray | तेजस माझ्यासारखाच !;बाळासाहेबांचे ते जुनं भाषण सोशल मीडियावर व्हायरल
Balasaheb on Tejas Thackeray | तेजस माझ्यासारखाच !;बाळासाहेबांचे ते जुनं भाषण सोशल मीडियावर व्हायरल
৫ ছেপ্টেম্বৰত চিচিবৰগাঁও মহাবিদ্যালয়ৰ দৰ্শন বিভাগৰ "প্ৰাক্তন ছাত্র-ছাত্ৰী সমাৰোহঃ
৫ ছেপ্টেম্বৰত চিচিবৰগাঁও মহাবিদ্যালয়ৰ দৰ্শন বিভাগৰ "প্ৰাক্তন ছাত্র-ছাত্ৰী সমাৰোহঃ
ধেমাজি জিলাৰ...