कन्नड तालुक्यातील हिवरखेडा गौताळा येथे दि.25 रोजी दिपावलीच्या संध्याकाळी माणुसकीला काळीमा फासणारी ह्रदयद्रावक घटना घडली.एका अल्पवयीन मुकबधीर मतीमंद मुलीवर एका नराधमाने सायंकाळी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत बलात्कार केला.कन्नड पोलीस प्रशासनाने सतर्कता दाखवून संबंधित नराधम आरोपी मोरू नामु राठोड वय.21 रा.हिवरखेडा याच्या मुसक्या आवळून गुन्हा दाखल केला आहे.या तपास प्रकरणी पिंक पथकाचे उपनिरीक्षक भूषण सोनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश छत्रे,बीट जमादार भागीनाथ आहेर, महीला पोलीस आशा पाटील यांनी मेहनत घेतली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સુદામા ચોક થી પોરબંદરના માર્ગોમાં નીકળેલી તિરંગા યાત્રામાં મુખ્યમંત્રી સહભાગી થયા
સુદામા ચોક થી પોરબંદરના માર્ગોમાં નીકળેલી તિરંગા યાત્રામાં મુખ્યમંત્રી સહભાગી થયા
हरियाणा चुनाव में सोनीपत में चुनाव की कमान संभाल रहे अनिल जैन तालेड़ा
हरियाणा चुनाव में सोनीपत में चुनाव की कमान संभाल रहे अनिल जैन तालेड़ा
हरियाणा भाजपा के प्रदेश...
The first Test against Australia will begin today in Nagpur. - Newzdaddy
In order to avoid spoilers, India captain Rohit Sharma said they will approach the high-profile...
વાંકાનેર કુવાડવા 67 બેઠક માટે 13 મુરતિયા ચૂંટણીના મેદાનમાં
વાંકાનેર કુવાડવા 67 બેઠક માટે 13 મુરતિયા ચૂંટણીના મેદાનમાં