सिल्लोड तालुक्यातील भवन येथील कैलास गिर्जोबा कळम या शेतकऱ्याच्या बैलाला लम्पी आजाराने जडले असून आतापर्यंत वीस हजार रुपये पेक्षा अधिक खासगी डॉक्टरांनी पैसे उकळले असून अद्यापही बैलाला लस उपलब्ध नसल्याने सदरील शेतकरी चे म्हणणे आहे आर्थिक दृष्ट्या ऐन दिवाळीच्या सणात वैतागला असून यामध्ये खाजगी डॉक्टर व तालुका आरोग्य विभाग मिली भगत असल्याचे दिसत आहे . सदरील शेतकऱ्यांच्या म्हणणं आहे माझ्या बैलावर उपचार न झाल्याने मी वैदगलो आहे तसेच तातडीने मा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी लक्ष घालावे अशी प्रतिक्रीया शेतकऱ्यांने आहे .