कन्नड तालुक्यातील बरकतपुर फाटा ते गावापर्यंत या तीन किलमीटर या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे . बरकतपुर फाट्यापासून गावापर्यंत रस्त्याचे १ ९ ८८ मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण झाले होते . त्यानंतर , तब्बल २५ वर्षे या रत्याकडे एकाही लोकप्रतिनिधींनी व रस्ते बांधकाम विभागानेही लक्ष दिले नाही . २०१३ मध्ये ८०० मीटर रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण झाले होते , उर्वरित रस्त्यावरील सर्व खडीकरण उखडून जागो जागी खड्डे पडलेले आहेत . पायी चालतांनाही तोल सांभाळत चालावे लागते लागत आहे , आता सध्या पावसाळा सुरू असल्याने या रस्त्याला पांधीचे स्वरूप आले आहे , या रस्त्याने पुर्ण चिखल झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे . चिखमय रस्त्यामुळे अपघाताची भीती आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સામાજિક કાર્યકર અતુલ ગામેચી દ્વારા આવેદનપત્ર આપવામાં આવ્યું
સામાજિક કાર્યકર અતુલ ગામેચી દ્વારા આવેદનપત્ર આપવામાં આવ્યું
हायटेक बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाला पुन्हा सुरवात
रत्नागिरी : अखेर तीन ते चार वर्षे रखडलेले रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम सुरू झाले आहे....
ચૂંટણી પૂર્વે ધારાસભ્ય ચિરાગ પટેલે આપેલ વચન નિભાવ્યું : માછી સમાજની વાડીનું લોકાર્પણ.
ચૂંટણી આવે એટલે નેતાઓ ચૂંટણીમાં વિજયી બનવા હેતુસર અવનવા વચનો જરૂરિયાત મુજબ પ્રજા સમક્ષ મુકતા હોય...