सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे कापूस खरेदी केंद्राची सुरुवात श्री सिद्धेश्वर कृषी उद्योग यांच्या कापूस खरेदी केंद्राचे उदघाट्न झाले . याप्रसंगी आदेश बाबा , जीवनसिंग जाधव , हरसिंग जाधव , किसनसिंग जाधव , उत्तम पाडले , सुरेश मोरे , कडुबा बोराडे , गणेश पवार , भगवान जाधव , चरण जाधव , दुकान मालक अमोलसिंग जाधव , कोमलसिंग जाधव , समाधान जाधव , योगेश जाधव , सुरतसिंग जाधव , शेन्फड जाधव , गोपाल जाधव , विशोक जाधव , विशाल जाधव , युवराज जाधव , शुभम जाधव , संजय गायकवाड , संजय जाधव , मधुकर जाधव , सांडूसिग जाधव , पोपट मोरे , राजेंद्र सुरासे , गजानन पाडले , प्रवीण जाधव आदी गावकरी याप्रसंगी उपस्थित होते . उत्तम पाडले यांचा कापूस याप्रसंगी सात हजार शम्भर रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात आला .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'Congress won for only 1 reason': In Rahul Gandhi's speech, all opposition leaders mentioned
The five election promises will be fulfilled today as the Congress government in Karnataka holds...
पोलिसानेच मारला बँकेच्या एटीएम मशीनवर डल्ला; एटीएम फोडून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न
पोलिसानेच मारला बँकेच्या एटीएम मशीनवर डल्ला; एटीएम फोडून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न
JETPUR જામકંડોરણાના સોડવદર ગામે દુષ્કર્મ બાદ મહિલાની હત્યા 18 09 2022
JETPUR જામકંડોરણાના સોડવદર ગામે દુષ્કર્મ બાદ મહિલાની હત્યા 18 09 2022
पत्रकारांच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधू - विखे पाटील
अहमदनगर : पत्रकारांच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधू... विखे पाटील यांचे...