सितानाईक तांडा शिवसेना जाहीर प्रवेश व सत्कार समारंभ सोहळा संपन्न कन्नड तालुक्यातील सितानाईक तांडा येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार उदयसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला दिपावली चा पुर्व धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सितानाईक तांडा येथे भव्य दिव्य शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच पक्ष प्रवेश सोहळ्याला सितानाईक तांडा व परीसरातील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्ष प्रवेश सोहळा आयोजित कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार उदयसिंग राजपूत यांनी उपस्थित असलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला उपस्थित उपजिल्हाप्रमुख अवचित नाना वळवळे, तालुकाप्रमुख संजय मोटे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश पवार, शिवसेना संघटक डॉ आन्नासाहेब शिंदे, उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, संजय राजपूत, दिलीप मुठ्ठे, गिताराम दादा पवार, बाबासाहेब मोहिते पाटील,भारत मिसाळ, रामराजे देशमुख, विशाल थोरात, डॉ सिताराम जाधव साहेब, नवनाथ राठोड, करणभैय्या राजपूत, हिरा भाऊ राजपूत, विकास राजपूत, आकाश उबाळे सरपंच देवळाना, अनंता पवार, सतिश जिवरग,अतिक बाँड,असिफ भाई, अक्रम भाई, व सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
नरेंद्र मोदी ने रविवार को देशवासियों के साथ मन की बात की है
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) ने रविवार को देशवासियों के साथ मन की बात...
બંધ મકાનને તસ્કરો નિશાન બનાવ્યું
દાહોદ શહેરમાં એક બંધ મકાનને તસ્કરોએ નિશાન બનાવી મકાનના મકાનના છતના પતરા તોડી મકાનમાં પ્રવેશ કરી...
कोटा महानगर दुर्गा वाहिनी का कटार दीक्षा कार्यक्रम सम्पन्न 400 बहनों ने ली कटार दीक्षा
रानी दुर्गावती के जीवन चरित्र तथा वीरांगनाओं के इतिहास पर डाला प्रकाश
सुरक्षा के लिए शस्त्र उठाना...
પાટણમાં વીજ કંપની લિમિટેડની પેટા વિભાગીય કચેરીઓનું લોકાર્પણ, આગામી સમયમાં 4 નવા સબ સ્ટેશન બનશે
પાટણમાં વીજ કંપની લિમિટેડની પેટા વિભાગીય કચેરીઓનું લોકાર્પણ, આગામી સમયમાં 4 નવા સબ સ્ટેશન બનશે