कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाकोद ते चिंचोली लिंबाजी रस्तासाठी रस्तांच्या खड्यात लोटांगण घेऊन प्रशासनाच्या जाहीर निषेध करण्यात आला