संगमेश्वर : तालुक्यातील देवरुख येथील साहस निवासी विशेष गरजा असलेल्या शाळेतील मुलांनी दिवाळी निमित्ताने रंगीत पणत्या व आकाशकंदिल विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.राजवाडे संकुल येथे साहस शाळेत सध्या १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदानंद भागवत,अडॅ.पुनम चव्हाण व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक संतोष गुरव,सौ.निलम काळगुडे,अश्विनी गीते या मुलांना विविध कौशल्ये शिकवत आहेत.दिवाळीसाठी या दिव्यांग मुलांनी १५०० पणत्या व आकाशकंदिल बनवले आहेत.देवरुख वेल्हाळ काॅम्लेक्स येथे विक्री स्टाॅल लावलेला आहे.या मुलांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी नागरीकांनी या ठिकाणी खरेदी केल्यास या मुलांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे.कागदापासुन विविध प्रकारची फुलेही ही मुले तयार करत असतात.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विक्रमादित्य लॉन टेनिस कोर्ट चे उद्घाटन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते संपन्न
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड किती प्रमाणात झाली याची माहिती विभागीय आयुक्त सुनिल...
सरस्वती भुवन विद्यालय येथे एन सी.सी दिवस साजरा
*स भु प्रशाला बिडकिन येथे 'एन सी सी डे' संपन्न*
स भु प्रशाला बिडकिन येथील एन सी सी आर्मी विंग...
शिशु को रोटावायरस से बचा सकते हैं ब्रेस्ट मिल्क में मौजूद एंटीबॉडी, जरूर करवाएं बच्चे को स्तनपान
शिशु के लिए मां का दूध अमृत के सामान माना जाता है। बच्चा अपने शरीर के लिए आवश्यक पोषक तत्वों को...
भजनलाल कैबिनेट ने पहली वर्षगांठ से पहले खोला पिटारा! ST-SC वर्ग को बडी राहत तो 2 जिलों की खुली किस्मत
भजनलाल कैबिनेट ने शनिवार को धर्मांतरण रोकने के लिए कानून बनाने की मंजूरी दे दी। इसमें धर्मांतरण...