Beed | तात्काळ मदत मिळावी यासाठी संभाजीराजे छत्रपतींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
छत्रपती संभाजी राजे यांनी आज गेवराई तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत पूजा मोरे सामाजिक कार्यकर्त्या यांच्या सोबत ते आज पीक पाहणीच्या दौऱ्यावर होते पीक पाणी केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांची भेट घेतली