चिपळूण : वालोपे भोजवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गाने पती पत्नी मोटर सायकलवरुन जात असताना रस्त्यात पत्नीचा प्रियकर भेटला असता गाडी थांबवून पतीने त्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. घडली. या मारहाणीत प्रियकर जखमी झाला आहे. यातील फिर्यादी केतन प्रकाश भोसले (३२ रा. वालोपे भोजवाडी) यांचे १० वर्षांपासून पेढे येथे राहणाऱ्या एका विवाहितेशी प्रेमसंबंध होते. दि. १५ रोजी ती व तिचा पती योगेश हे वालोपेकडे मोटर सायकलवरून जात असताना केतन त्यांना वाटेत दिसला. योगेश यास त्याच्या पत्नीचे व फिर्यादी केतन यांचे प्रेमसंबध माहीत असल्याने योगेश यांने मोटार सायकल तेथेच थांबवून केतन यांना शिवीगाळी केली म्हणून केतन याने योगेश यास त्याबाबत विचारणा केली असता त्याचा राग येऊन त्याने केतन यांना रोडच्या कडेला पडलेली काठी उचलून कपाळावर व उजव्या हाताच्या कोपरावर मारुन दुखापत करून शिविगाळी करून ठार मारण्याची धमकी दिली. यात केतन जखमी झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
मुसलमान राजनीति में दाढ़ी रखकर आता है तो आपत्ति नहीं:पूर्व सांसद सुमेधानंद बोले,खड़गे कितने सारे संतों को राजनीति में लेकर आए और लाभ उठाया
कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे के साधु संतों को लेकर दिए बयान पर सीकर के पूर्व...
બિયરજોય વાવાઝોડાના પગલે ભાભરમાં વરસાદની એન્ટ્રી...!
બિયરજોય વાવાઝોડાના પગલે ભાભરમાં વરસાદની એન્ટ્રી...!
•2nd edition of India Startup Festival (ISF) 2023 to begin from August 10th -12th at Muddanahalli.
•2nd edition of India Startup Festival (ISF) 2023 to begin from August 10th -12th at...
પાલનપુરના ચંડીસરમાં યુવકનું વીજકરંટથી મોતને ભેટ્યો
પાલનપુર તાલુકાના ચંડીસરમાં શુક્રવારે સિમેન્ટની ફેક્ટરીમાં કામ કરતા યુવકને વીજકરંટ લાગતાં મોત થયું...