औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी एपीएल योजना बंद शासनाने ऐन दीपावलीच्या तोंडावर एपीएल शेतकरी योजना बंद केली असून , यामुळे पैठण तालुक्यातील सुमारे पाच हजार नऊशे पाच शेतकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे . तर शासनाने गरीब नागरिकांना घोषित केलेले पॅकेज कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात येणार आहे . शासनाने गरीब शेतकन्यांसाठी एपीएल शेतकरी योजना सुरू केली होती . या माध्यमातून शेतकन्यांना गहू , तांदूळ वाटप करण्यात येत होते . या योजनेचा लाभ तालुक्यातील ५ ९ ०५ शेतकऱ्यांना मिळत होता
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Delhi Flood Alert: खतरे के निशान से ऊपर पहुंचा Yamuna का पानी, क्या दिल्ली डूब जाएगी? | Rain
Delhi Flood Alert: गर्मी से राहत की बात तो छोड़िए दिल्ली में Monsoon ने अब मनमानी शुरू कर दी है....
Brokerages Report on Oil India | Nomura की खरीदारी की सलाह, Target को भी किया Revise | Business
Brokerages Report on Oil India | Nomura की खरीदारी की सलाह, Target को भी किया Revise | Business
भर पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट.
"टाकळी अंबड येथे आठ दिवसापासून पिण्याच्या पाणीपुरवठा बंद; प्रतिक्रिया घेणाऱ्या पत्रकारास
ग्रामसेवकांची अरेरावीची भाषा"
भर पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट.
"टाकळी अंबड येथे आठ दिवसापासून पिण्याच्या पाणीपुरवठा...