औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी एपीएल योजना बंद शासनाने ऐन दीपावलीच्या तोंडावर एपीएल शेतकरी योजना बंद केली असून , यामुळे पैठण तालुक्यातील सुमारे पाच हजार नऊशे पाच शेतकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे . तर शासनाने गरीब नागरिकांना घोषित केलेले पॅकेज कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात येणार आहे . शासनाने गरीब शेतकन्यांसाठी एपीएल शेतकरी योजना सुरू केली होती . या माध्यमातून शेतकन्यांना गहू , तांदूळ वाटप करण्यात येत होते . या योजनेचा लाभ तालुक्यातील ५ ९ ०५ शेतकऱ्यांना मिळत होता
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Canada PM Justin Trudeau Plane आखिरकार हुआ ठीक, फजीहत के बाद स्वदेश रवाना | G20 Summit 2023
Canada PM Justin Trudeau Plane आखिरकार हुआ ठीक, फजीहत के बाद स्वदेश रवाना | G20 Summit 2023
અવસર લોકશાહીનો....
દેવભૂમિ દ્વારકા જિલ્લામાં કુલ ૧૪ મતદાન મથકો સખી મતદાન મથક તરીકે કાર્યરત થશે
મહિલાઓ લોકશાહીનાં મહાપર્વમાં સહભાગી થાય તે હેતુથી જિલ્લા ચૂંટણી અધિકારીશ્રી એમ. એ.પંડ્યાના...
सेवा क्रांति ट्रस्ट ब्लड हेल्पलाइन रुद्रपुर उत्तराखंड
(सेवा क्रांति ट्रस्ट ब्लड हेल्पलाइन रुद्रपुर उत्तराखंड) ,चीमा हॉस्पिटल में एडमिट मरीज डिंपल जी को...
पत्रकारावर हल्ला करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा*
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मागणी*
यवतमाळ : वणी येथील पत्रकार आसिफ शेख यांच्या घरी चोरट्याने प्रवेश करीत लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला...