रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या निवडणूक क्षेत्रात दि. १५, १६, १७ ऑक्टोबरला मद्यविक्रीला पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. १६ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दि. १७ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन अधिकृत निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुका खुल्या, मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सलग तीन दिवस मद्यविक्री पूर्णतः बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांनी कळविली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अनैतिक संबंधातून महिला ग्रामपंचायत सदस्याचा खून, भाऊच निघाला आरोपी
माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथे अनैतिक संबंधातून महिला ग्रामपंचायत सदस्याचा खून झालाय....
राष्ट्रीय लोक अदालत में विवादों में हुआ समझौता, लोक अदालत बिना खर्च न्याय का दरवाजा
राष्ट्रीय लोक अदालत में विवादों में हुआ समझौता, लोक अदालत बिना खर्च न्याय का दरवाजा
મોરબી જિલ્લામાં આમ આદમી પાર્ટી સાથે જોડાયેલા યુવા ઉદ્યોગપતિ પંકજભાઇની પત્રકાર પરિષદ યોજાઇ
પરિવર્તનની રાજનીતિ લઈને ભારતમાં દિલ્હીથી શરૂ થયેલ આમ આદમી પાર્ટી દિવસેને દિવસે વિશાલ થઈ રહી છે...
Maruti Suzuki अपनी इन कारों पर दे रही है 45 हजार रुपये तक का बंपर डिस्काउंट, ऐसे उठाएं डील का फायदा
मारुति सुजुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने इस महीने अपने ARENA शोरूम पर उपलब्ध मॉडलों पर डिस्काउंट की...