रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या निवडणूक क्षेत्रात दि. १५, १६, १७ ऑक्टोबरला मद्यविक्रीला पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. १६ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दि. १७ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन अधिकृत निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुका खुल्या, मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सलग तीन दिवस मद्यविक्री पूर्णतः बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांनी कळविली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
शिरूर तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान
शिरूर तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान
টিংখাঙৰ ঔফুলীয়া চাহ বাগিচাত ঝুমইৰ নৃত্য-গীত আৰু ঢোল বাদনৰ কৰ্মশালা ।
টিংখাঙৰ ঔফুলীয়া চাহ বাগিচাত অনুষ্ঠিত হৈছে ঝুমইৰ নৃত্য-গীত আৰু ঢোল বাদনৰ কৰ্মশালা । অসম চৰকাৰৰ...
नांदेड शहरातील दीपनगर येथे कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली
नांदेड शहरातील दिपनगर येथील हनुमान मंदिर परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले त्याचा अनेक...
Mahindra XUV700 का Blaze Edition हुआ लॉन्च, 24.24 लाख रुपये की कीमत पर मिले ये खास अपडेट
XUV700 का Blaze Edition टॉप-स्पेक AX7L 7-सीटर वेरिएंट पर आधारित है। यह पेट्रोल ऑटोमैटिक और डीजल...
ચોક્કસ માહિતી આધારે સગીર વયની બાળાના અપહરણના ગુન્હામાં સાત માસથી નાસતા ફરતા આરોપી વિજય ઉર્ફે ગોપાલ રતનદાસ ગોંડલીયા ને વડોદરાના આલમગીર ખાતેથી પકડી પાડતી બાબરા પોલિસ
પ્રશંસનીય કામગીરી કરતી અધિક પોલીસ મહાનિર્દેશક શ્રી CID ક્રાઇમ અને રેલ્વેઝ ગુ.રા. ગાંધીનગર નાઓએ...