शिवाजीराव पंडितांनी बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेची सेवा निष्पृहपणे केली, आयुष्याची 50 वर्ष लोकांसाठी दिली, त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांचा वारसा समर्थपणे पुढे सुरु ठेवला आहे, त्यांना तुम्ही शक्ती द्या, त्यांच्या पाठिशी मी पुर्ण ताकदीने खंबीरपणे उभा आहे असे आवाहन खा. शरदचंद्र पवार यांनी केले. शिवाजीराव पंडित परिवाराने मला दिलेले प्रेम मी कधीही विसरु शकत नाही, दादा, आमच्यासाठी सदैव प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केले. माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, रोहयो मंत्री संदिपानराव भुमरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री धनंजय मुंडे, राजेश टोपे आदी मान्यवर उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
क्लास में बिजली का मीटर, एक ही बोर्ड पर दो कक्षाओं की पढ़ाई... AAP ने BJP की शिक्षा व्यवस्था पर उठाए सवाल
दिल्ली के शिक्षा मंत्री और डिप्टी सीएम मनीष सिसोदिया की स्कूली बच्चों के साथ न्यूयॉर्क टाइम्स में...
Assembly election results के बाद EVM पर सवाल क्यों उठे? Parliament में किन बिलों पर चर्चा | LT Show
Assembly election results के बाद EVM पर सवाल क्यों उठे? Parliament में किन बिलों पर चर्चा | LT Show
કાંકરેજમાં ડો બાબાસાહેબ આંબેડકરને અપાઈ શ્રધ્ધાંજલિ...!
કાંકરેજમાં ડો બાબાસાહેબ આંબેડકરને અપાઈ શ્રધ્ધાંજલિ...!