विसर्ग अलर्ट-सतर्क राहण्याचा इशारा

      माजलगाव धरण आजचे अपडेट

   दि. 08-10-2022 वेळ:09:00 Hrs.

🔸 विसर्ग :-आज ठिक 09:00 ते 10:00 वाजे दरम्यान द्वार क्र. 11,6 व 16 हे 0.50 मी. वरुन 0.30 मी. करून सिंधफणा नदीपात्रात 2383 क्युसेक विसर्ग कमी करण्यात येणार आहे. 

अशाप्रकारे सिंधफणा नदीपात्रात

ग्रेटद्वारे 6015-2383= 3632 क्युसेक 

 एकुण 3632 क्युसेक विसर्ग सुरू राहील.

माजलगाव धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे.असा इशारा प्रशासनाने दिला आहे.