विरोधी परस्पर तक्रारीवरून 14 जनाविरूद्ध गुन्हे दाखल
जिंतूर तहसील अंतर्गत दुर्गा उत्सव हा निमित्त काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकी त किरकोळ भांडणावरून हाणामारी रूपांतर झाले या घटनेत पाच ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी सहा ऑक्टोबर रोजी घडली आहे दोन्ही गटाने दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून 14 जनाविरोधात जिंतूर पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आले आहे या घटनेविषयी अधिक आशि महिती की जिंतूर शहरात दुर्गा देवी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती डीजेच्या तालावर मिरवणूक नाचत गाजत पुढे सरकत होती रात्रीच्या मिरवणुकीत डीजेच्या वादात दोन युवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली व हाणामारी रूपांतर झाले फायटर लाथा बुक्क्यांनी फिल्मी स्टाईलने मारहाण करण्यात आली दोन गटात परस्परविरोधीत घडले या मारहाणीने पाच ते सात जण गंभीर जखमी झाले सदर प्रकरणी कृष्णा संजय आनंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहनाज सिद्दिकी, निजाम सिद्दिकी, सुलेमान सिद्दिकी ,संतोष टाक, व इतर गुन्हे दाखल करण्यात आले विरुध्द सिद्दिकी यांच्या दिलेल्या तक्रारीवरून कृष्णा आनंदे ,महेश बरहाते, कृष्णा कुलथे, रविकुलथे, मयूर चांदसकर ,विजय कुलथे,संजय आनंदे, पोलीस मध्य दिलेली फिर्यादी नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे या प्रकरणाचा तपास सपोनी विलास कोकाटे सपोनी पोमळकर हे करत आहे शहरात झालेल्या प्रकरणात नंतर सध्या तणाव नाहीं र्शांतता आहे पोलीस प्रशासनने कडे कोट बंदोबस्त लावण्यात आलेले आहे.