सेलू शहरातील विजया दशमीला रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले सेलू शहरात नसेलू शहरात विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न झाला.सेलू शहरातील विजया दशमीला रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले सेलू शहरात न भूतो न भविष्य अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला यावेळी.नागरिकांची मोठ्या प्रमाणे उपस्थिती होती.सेलू येथील नूतन महाविद्यालय या मैदानावरती कार्यक्रम आयोजित केलेला होता रावण दहन कार्यक्रमात 51 फुटी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी.सेलू शहराचे #माजी_नगराध्यक्ष_विनोद_बोराडे_साहेब,सेलू शहराचे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन मुकेश भाऊ बोराडे,तहसीलदार दिनेश झाप्मले साहेब,नायब तहसीलदार प्रशांत थारकर साहेब,पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवार,राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ संजय रोडगे,नंदकिशोर बाहेती,जयप्रकाश बिहाणी,सेलू शहराचे युवा नेते #साईराज_भैय्या_बोराडे,माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,माजी नगरसेवक मारोती चव्हाण,काँग्रेस परभणी जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत,काँग्रेस सेलू शहराध्यक्ष शेख दिलावर,माजी नगरसेवक वहिद अन्सारी,शिवसेना सेलू शहर प्रमुख मनिष कदम,डॉ सूबोध माकोडे,राजेंद्र राजूरकर विविध पक्षाचे राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यांची उपस्थिती होती. यावेळी माझी नगराध्यक्ष विनोद बोराडे साहेब यांनी विजयादशमीनिमित्त आपण सेलू शहरातील नागरिकांचे आभार व्यक्त केले.दरम्यान यावेळी या परिसरात 51 फुटी रावणाची प्रतिकृती असलेली प्रतिमा उभारण्यात आलेली होती. नयनरम्य रंगीबेरंगी फटाक्यांची आतिश बाजी या कार्यक्रमात विशेष आकर्षण होते यावेळी परिसरातील मोठी गर्दी पहात पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला होता. भूतो न भविष्य अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला यावेळी.नागरिकांची मोठ्या प्रमाणे उपस्थिती होती.सेलू येथील नूतन महाविद्यालय या मैदानावरती कार्यक्रम आयोजित केलेला होता रावण दहन कार्यक्रमात 51 फुटी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी.सेलू शहराचे #माजी_नगराध्यक्ष_विनोद_बोराडे_साहेब,सेलू शहराचे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन मुकेश भाऊ बोराडे,तहसीलदार दिनेश झाप्मले साहेब,नायब तहसीलदार प्रशांत थारकर साहेब,पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवार,राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ संजय रोडगे,नंदकिशोर बाहेती,जयप्रकाश बिहाणी,सेलू शहराचे युवा नेते #साईराज_भैय्या_बोराडे,माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,माजी नगरसेवक मारोती चव्हाण,काँग्रेस परभणी जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत,काँग्रेस सेलू शहराध्यक्ष शेख दिलावर,माजी नगरसेवक वहिद अन्सारी,शिवसेना सेलू शहर प्रमुख मनिष कदम,डॉ सूबोध माकोडे,राजेंद्र राजूरकर विविध पक्षाचे राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यांची उपस्थिती होती. यावेळी माझी नगराध्यक्ष विनोद बोराडे साहेब यांनी विजयादशमीनिमित्त आपण सेलू शहरातील नागरिकांचे आभार व्यक्त केले.दरम्यान यावेळी या परिसरात 51 फुटी रावणाची प्रतिकृती असलेली प्रतिमा उभारण्यात आलेली होती. नयनरम्य रंगीबेरंगी फटाक्यांची आतिश बाजी या कार्यक्रमात विशेष आकर्षण होते यावेळी परिसरातील मोठी गर्दी पहात पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.