वैजापूर : खासदार इम्तियाज जलील आज वैजापूर तालुक्याच्या दौऱ्यावर औरंगाबाद एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ६ ऑक्टोबर रोजी वैजापूर मतदारसंघाचा दौरा करणार आहेत . तीन दिवसांपूर्वी भाजपने वैजापूरला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून दुचाकी फेरी काढली होती . त्या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज यांनी वैजापूर मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रशासकीय पातळीवरील अडीअडचणी समजून घेण्यासाठी वैजापूरला भेट देण्याचे नियोजन आखले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बिंदुसरा नदीपात्रात खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या पुलासाठी डुबकी लगाव निषेध आंदोलन
महिलांनीही दिले समर्थन; दरवर्षी करणार डुबकी लगाव आंदोलन - एस.एम.युसूफ़
बीड (प्रतिनिधी) -...
સુરેન્દ્રનગર ખાતે “મારી માટી, મારો દેશ - માટીને નમન, વીરોને વંદન” કાર્યક્રમ યોજાયો
સુરેન્દ્રનગર ખાતે “મારી માટી, મારો દેશ - માટીને નમન, વીરોને વંદન” કાર્યક્રમ યોજાયો...
रोहा छठपुजा: एक श्रद्धालु दंडवत प्रणाम कर छठघाट पर जाता हुवा
लोकआस्था, सुर्योपासना का महापर्व छठपुजा के आज तृतीय दिन श्रद्धालु छठपुजा घाट पर अस्तचलगामी भास्कर...
Toyota की इस MPV की है भारी डिमांड, सात महीने बाद फिर शुरू की बुकिंग, जानें कैसे हैं फीचर्स कीमत और कितना है एवरेज
जापानी वाहन निर्माता Toyota भारत में कई बेहतरीन कार सेडान एमपीवी और एसयूवी को ऑफर करती है। ऐसे...