वैजापूर : खासदार इम्तियाज जलील आज वैजापूर तालुक्याच्या दौऱ्यावर औरंगाबाद एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ६ ऑक्टोबर रोजी वैजापूर मतदारसंघाचा दौरा करणार आहेत . तीन दिवसांपूर्वी भाजपने वैजापूरला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून दुचाकी फेरी काढली होती . त्या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज यांनी वैजापूर मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रशासकीय पातळीवरील अडीअडचणी समजून घेण्यासाठी वैजापूरला भेट देण्याचे नियोजन आखले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મહેસાણાના તાનારીરી ગાર્ડન ખાતે અનંત અનાદિ વડનગરનો ભવ્ય સ્ક્રિનિંગ કાર્યક્રમ યોજાયો
મહેસાણાના તાનારીરી ગાર્ડન ખાતે અનંત અનાદિ વડનગરનો ભવ્ય સ્ક્રિનિંગ કાર્યક્રમ યોજાયો
CIA ने अवैध हथियारों के साथ दो युवकों को दबोचा, आर्म्स एक्ट के तहत FIR दर्ज
रेवाड़ी जिले के गांव कंवाली व गांव गोठड़ा के निकट से अपराध अनुसंधान शाखा (सीआईए) रेवाड़ी ने दो...
ગુજરાતની જનતા એ ભ્રમ ફેલાવવા વાળા લોકો થી ચેતીને રહેવાનું છે: ઈસુદાન ગઢવી
આમ આદમી પાર્ટી ના નેશનલ જોઈંટ જનરલ સેક્રેટરી ઇસુદાન ગઢવી એ ભાજપના પ્રદેશ અધ્યક્ષ સી.આર. પાટીલ જી...
खेत पर गए किसान की जहरीले कीड़े के काटने से मौत
दीगोद. क्षेत्र के हरिपुरा गाँव मे एक किसान की खेत मे जहरीले कीड़े के काटने से मौत हो गई। दीगोद...