सिल्लोड येथील तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानदारांकडून शिधापत्रिका धारकांना एपोज मशीनद्वारे पावती न देणे,दुकानांमध्ये भाव फलक,स्टॉक रजिस्टर, तक्रार नोंद रजिस्टर न ठेवणे,प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्य न देणे तसेच वाढीव दरात धान्य विक्री करणे अशा प्रकारे शासनाच्या कोणत्याही नियमाची अंमलबजावणी न करणे या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.सामाजिक कार्यकर्ते तथा साप्ताहिक अंकुश पर्वचे संपादक अंकुश पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Acharya Pramod Krishnam को Ram Mandir Pran Pratishtha का न्योता मिला, Congress को फिर घेरा
Acharya Pramod Krishnam को Ram Mandir Pran Pratishtha का न्योता मिला, Congress को फिर घेरा
तालुका धर्माबाद शहरातील तृतीयपंथी समाजाच्या वतीने येथे नगरपालिका निवडणूक आम्ही लढवणार अशे आश्वासन करण्यात आले
धर्माबाद शहरातील येत्या निवडणुकीत काळात किन्नर समाजाच्या वतीने नगरपालिका निवडणूक 22 पैकी 22 जागा...
પાવીજેતપુર તાલુકાના સુસ્કાલ ગામે વહેલી સવારે એક બાઈક વૃક્ષ સાથે અથડાતા યુવાન મહિલાનું મોત
પાવીજેતપુર તાલુકાના સુસ્કાલ ગામે વહેલી સવારે એક બાઈક વૃક્ષ સાથે અથડાતા યુવાન મહિલાનું મોત
...
गोंदिया || सौंदड-राका मार्गावर कोल्हापूरची बंधा-याला कठडे नसल्याने घडली दुर्घटना
गोंदिया || सौंदड-राका मार्गावर कोल्हापूरची बंधा-याला कठडे नसल्याने घडली दुर्घटना