धर्माबाद शहरातील येत्या निवडणुकीत काळात किन्नर समाजाच्या वतीने नगरपालिका निवडणूक 22 पैकी 22 जागा आम्ही लढवणार आहोत शहराचा विकासासाठी निस्वार्थ भावनेने आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत श्रीराम चव्हाण यांचा नेतृत्वाखाली येत्या नगर पालिका निवडणूक काळात लढवणार आहोत यापूर्वी स्त्री व पुरुष यांना निवडून दिलात पण मूलभूत प्रश्न आजही आहे पण आम्हाला संसार नसतो किंवा स्वार्थ नसतो त्यामुळे आम्ही जनसेवेसाठी निवडणूक लडविनार आहोत असे आश्वासन तृतीय पंत समाज यांच्या वतीने देण्यात आले.
तृतीयपंथी जन जोगती देवकर यांना हक्कचे घर देण्यात यावे तृतीयपंथी यांना कुठेही जागा नाही पण त्यांना कोणी घर भाड्याने सुद्धा देत नाहीत त्यांना खूप हाल होत आहेत व यांच्या राहण्यासाठी व राशन व्यवसाय, निवारासाठी घर घरकुल आमच्या मागण्या शासनाने पूर्ण करावे. सर्व किन्नर समाजाने सर्व यांचा उदाहरण निर्वाह साठी फक्त न काम करता सामाजिक कार्य व इतर कार्यासाठी कुठेही पुढाकार असतो या सर्व बाबींवर लवकर लवकर आमची मागणी पूर्ण करावी. धर्माबाद तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तृतीय पंथ समाज व राम चव्हाण देवकर महाकली देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, रेखा भीमराव चव्हाण, रेखा हरिबा बनसोडे, रेखा बनसोडे देवकर हे उपस्थित होते...