कन्नड तालुक्यातील नागद बसस्थानकाजवळील गडदगड नदीत ३२वर्षिय तरुणांच्या बुडून मृत्यू झाला . शनिवारी दि . १ ऑक्टोबर सकाळी ८.०० वाजता ही घटना उघडकीस आली . पिंटू पोपट गायकवाड ( रा . ओझर , ता . चाळीसगाव , जि . जळगाव ) असे मयताचे नाव आहे . सध्या तो कन्नड तालुक्यातील पांगरा गावात राहात होता . ग्रामस्थांनी त्यास पाण्यातून बाहेर काढत नागद आरोग्य केंद्रात दाखल केले असता आरोग्य अधिकारी यांनी तपासून मयत घोषीत करण्यात आले यावेळी येथेच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले तसेच याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ઠાસરા ગલતેશ્વર તાલુકાઓ માંથી પસાર થતી મહીસાગર અને શેઢી નદીઓ બે કાંઠે.
ઠાસરા અને ગળતેશ્વર તાલુકા ની મહીસાગર અને શેઢી નદી માં પાણી ની સપાટી વધી રહી છે.
ઠાસરા અને...
Lok Sabha Election 2024; Rahul Gandhi के संविधान बदलने के बयान पर क्या बोले Amit Shah? | Aaj Tak
Lok Sabha Election 2024; Rahul Gandhi के संविधान बदलने के बयान पर क्या बोले Amit Shah? | Aaj Tak
BAGVADAR કચ્છનું વ્રજવાણી ધામ સમસ્ત ગુજરાતના આહીર સમાજ માટે આસ્થાનું કેન્દ્ર 08 11 2022
BAGVADAR કચ્છનું વ્રજવાણી ધામ સમસ્ત ગુજરાતના આહીર સમાજ માટે આસ્થાનું કેન્દ્ર 08 11 2022
सोहगी पगरा में चल रही श्रीमद्भागवत कथा में पहुंचे कांग्रेस नेता केसरी अहिरवार दर्शन कर लिया आशीर्वाद
गुनौर विधानसभा क्षेत्र अंतर्गत ग्राम पंचायत डोभा के मजरा सोहगी...