बीड/आष्टी - आष्टी पोलीस ठाणे हद्दीत व आष्टी तालुक्यात सध्या चोरीसह घरफोडीचे प्रमाण वाढले आहे . सराईत दरोडेखोर आटल्या ईश्वर भोसले ( रा . बेलगाव ता . कर्जत ) याची टोळी आष्टी तालुक्यात सक्रिय असल्याची माहिती मिळत असून फोटोमधील इसम आपणास कोठेही दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा . या दरोडेखोराचे नाव आटल्या ईश्वर भोसले असून याची माहिती पोलिसांना दिल्यास पोलिसांकडून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व पंचवीस हजार हजार रुपये रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येईल . या व्यक्तीची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे , असे आवाहन आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
भोस्ते घाटात अपघातांची मालिका सुरूच; एकाच दिवशी दोन अपघात
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अपघातांची मालिका अदयाप सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी...
DEESA/ડીસામાં અખિલ ભારતીય તેરાપંથ યુવક પરિષદ જૈન સમાજ દ્વારા રક્તદાન કેમ્પ યોજાયું..
DEESA/ડીસામાં અખિલ ભારતીય તેરાપંથ યુવક પરિષદ જૈન સમાજ દ્વારા રક્તદાન કેમ્પ યોજાયું..
ચલાલા પોલીસ સ્ટેશન વિસ્તારમાંથી ૧ કિલો ૧૯૪ ગ્રામ ગાંજા સહિત કુલ કિ.રૂ।.૧૨,૪૪૦ / -ના અન્ય મુદ્દામાલ સાથે એક ઈસમને પકડી પાડતી અમરેલી એસ.ઓ.જી.ટીમ .
શ્રી અશોક કુમાર સાહેબ , પોલીસ મહાનિરીક્ષકશ્રી ભાવનગર વિભાગ , ભાવનગર નાંઓ દ્વારા ગેરકાયદેસર...