विभागीय वक्‍तृत्व स्पर्धेत अमृता नवले हीला पारितोषिक

पाचोड/ पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयाची विद्यार्थी अमृता शिवाजी नवले हीने छत्रपती शाहू महाविद्यालय लासुर स्टेशन येथे (दि.१)रोजी पार पडलेल्या विभागीय वक्‍तृत्व स्पर्धेत चतुर्थ ते जनार्थ पारितोषिक पटकविले बद्दलतीचा महाविद्यालयांच्या वतिने (दि.३)रोजी सत्कार संभारंभ आयोजित करण्यात आला.यावेळी शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रसेन कोठावळे,मराठी विभाग प्रमुख डाँ.संतोष चव्हाण यांनी या स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांनी खास तयारी करुन घेतली होती. लासुर स्टेशनच्या छत्रपती शाहू महाविद्यालयात विभागीय वृत्कत्व स्पर्धेत पाच विषय होते. त्यातील वर्तमान काळातील पसार माध्यमाची भुमिका काय असावी या याविषयावर अमृता नवले हीने वक्‍तृत्व केले आणि चतुर्थ उत्तेजनार्थ पारितोषिक पटकविले असल्यामुळे तीचे महाविद्यालयातील .प्रा.सुरेश नलावडे, .प्रा.सुभाष पोटभरे,डाॅ.प्रा.बानायत गांधी,प्रा.विनोद कांबळे, डाॅ.तुकाराम गांवडे आदीने शुभेच्छा दिल्यात.