मोकाट जनावराकडे जालना नगरपरिषद लक्ष देणार का?

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जनावरामुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत जालना शहरात कोणत्याही रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहेव वानधारकांना रात्रीच्या वेळेस अपघात सुद्धा होत आहेत जनावरांचा मालक कोण संशोधनाचा विषय आहे जनवरासाठी कोंडवाडा करणे गरजेचे आहे.

अशी मागणी होत आहे.

AIMIM चे शहर उपाध्यक्ष सतीश मस्के यांनी जिल्हाअधिकारी जालना यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे