रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथे पोलिस असल्याची बतावणी करुन स्नॅक सेन्टर च्या गल्ल्यातील ४ हजाराची रोख रक्कम चोरणाऱ्या दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शाहिद सादीक मुजावर (३२, रा. धनजीनाका, बेलबाग, रत्नागिरी) व फुरकान यासिन फणसोपकर (३०, रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी संशयिताची नाव आहेत. ही घटना बुधवार २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. सुमारास मिरजोळे एमआयडीसी येथील राहुल स्नॅक सेन्टर येथे घडली होती. या प्रकरणी खुशबू बघेल हिन ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला. तपासात पोलिसांनी संशयितांना शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण २६ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ગોધરારોડ વિસ્તારના એક નાસ્તા ની લારી પર લાગી આગ
દાહોદ શહેરના ગોધરા રોડ વિસ્તારમાં આવેલ એક નાસ્તાની લારી પર અચાનક લાગી આગ જ્યાં આગ લાગતા લોકોમાં...
সোণাৰিত পথ দুৰ্ঘটনাত দুজন আহত
সোণাৰিত পথ দুৰ্ঘটনাত দুজন আহত
সোণাৰিৰ টিয়ক ঘাটত দলংৰ ওচৰত ভয়ংকৰ পথ দূৰ্ঘটনা । মখামুখি বাইকৰ...
কাকপথাৰ ডিৰাক আমগুৰি ন-গাঁৱৰ এগৰাকী মহিলা সন্ধানহীন।
কাকপথাৰ ডিৰাক আমগুৰি ন-গাঁৱৰ এগৰাকী মহিলা সন্ধানহীন।
কাকপথাৰ আৰক্ষী থানাৰ অন্তৰ্গত ডিৰাক...
ऊसतोड मजुरांच्या तुळजाभवानी कामगार संघटनेचे हालगीनाद आंदोलन
ऊसतोड मजुरांच्या तुळजाभवानी कामगार संघटनेचे हालगीनाद आंदोलन