रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथे पोलिस असल्याची बतावणी करुन स्नॅक सेन्टर च्या गल्ल्यातील ४ हजाराची रोख रक्कम चोरणाऱ्या दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शाहिद सादीक मुजावर (३२, रा. धनजीनाका, बेलबाग, रत्नागिरी) व फुरकान यासिन फणसोपकर (३०, रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी संशयिताची नाव आहेत. ही घटना बुधवार २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. सुमारास मिरजोळे एमआयडीसी येथील राहुल स्नॅक सेन्टर येथे घडली होती. या प्रकरणी खुशबू बघेल हिन ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला. तपासात पोलिसांनी संशयितांना शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण २६ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
G20 Summit 2023: Delhi में क्या कुछ बदल रहा है, देखें क्या हैं तैयारियां | News Updates
G20 Summit 2023: Delhi में क्या कुछ बदल रहा है, देखें क्या हैं तैयारियां | News Updates
मूर्ति खंडित करने वाला आरोपी गिरफ्तार
मूर्ति खण्डित कर धार्मिक भावनाओ को आहत करने वाला 01 आरोपी गिरफ्तार*
...
वंचित बहुजन आघाडीच्या मतदार कार्यकर्ता मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- बाळासाहेब गायकवाड,राहुल शिरोळे
पाटोदा (गणेश शेवाळे) महाराष्ट्रात सत्तेची चावी सर्व सामान्य बहुजन घटकाच्या हातात यावी म्हणून...
Tech Tips: पुराने फोन को बेचने की कर रहे हैं तैयारी तो जरूरी करें ये काम, नहीं तो हो जाएगा भारी नुकसान
अगर आप अपने लिए नया फोन खरीदने की तैयारी कर रहे हैं और अपने पूराने फोन को बेचना चाहते हैं तो आपको...
Breaking News: Sukhdev Singh Gogamedi हत्याकांड को लेकर BJP पर बरसे Ashok Gehlot | Aaj Tak News
Breaking News: Sukhdev Singh Gogamedi हत्याकांड को लेकर BJP पर बरसे Ashok Gehlot | Aaj Tak News