कन्नड : महात्मा जोतिबा फुलेंचे विचार लोकशाहीत गरजेचे माणसाच्या समृद्धीसाठी आणि स्त्रीमुक्तीसाठी अधिक गरजेची असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ . भारत पाटणकर यांनी रविवारी व्यक्त केले . कन्नड शहरातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार वाचनालयात भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ . सर्जेराव जिगे यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . इतिहासाचे पुनर्लेखन केले जात असून तो अवतारांच्या भाषेत सांगितला जात आहे . बहुजनांच्या देवीदेवतांचे महत्त्व कमी करुण काल्पनिक अवतारी देवता बिंबवल्या जाताहेत . बहुजनांच्या देवता हे सुभेदार योद्धे होते . त्यांनी बलिदान दिले . दानशूर बळीराजाला पाताळात दाबण्याची काय गरज होती . ब्राह्मण्यवादींना बळीची हत्या मंजूर आहे का ? याचे उत्तर कोण देणार ? पैसे देऊन लिहिलेल्या आंबेडकरांचे संदर्भ येतील का ही शंका आहे . जोतिबा फुलेंचे जलसंधारणाबाबतचे विचार वास्तवात आणण्याची गरज आहे . शेतीचे वर्ग पाडून जलसिंचनाचे नियोजन करावे लागेल , असे विचार त्यांनी व्यक्त केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Paytm Shares Status LIVE | खत्म हुए पेटीएम के बुरे दिन? Exit या Hold करने की है सलाह? | Top News
Paytm Shares Status LIVE | खत्म हुए पेटीएम के बुरे दिन? Exit या Hold करने की है सलाह? | Top News
OnePlus के प्रीमियम Smartphone का Solar Red स्पेशल एडिशन हुआ लॉन्च, फटाफट चेक करें दाम
वनप्लस ने अपने ग्राहकों के लिए OnePlus 11R 5G के 8 GB RAM+128 GB Storage वेरिएंट का Solar Red...
সমগ্র দেশৰ লগতে জোনাইতো শাৰদীয় দূৰ্গোৎসৱক লৈ ব্যাপক প্ৰস্তুতি
সমগ্র দেশৰ লগতে জোনাইতো শাৰদীয় দূৰ্গোৎসৱক লৈ ব্যাপক প্ৰস্তুতি