औरंगाबाद , सातारा परिसरातील मनपा आयुक्त डॉ . अभिजित चौधरी रेणुकामाता कमान ते अहिल्याबाई यांना निवेदन देण्यात आले . निवेदनात होळकर चौक रस्त्यावर नमूद करण्यात आले की , गेल्या अनेकवर्षांपासून परिसरात मुलभूत प्रमाणात मोठ्या वाढल्याने वाहतूक अपघात होत आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत . वाळूच्या भरधाव ट्रकवर नियंत्रण नाही . या प्रश्नाची सोडवणूक करावी , या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे . त्यामुळे तात्काळ सुविध पुरवा , असे शहर जिल्हा उपाध्यक्ष असद पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी सांगितले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
AAJTAK 2। PISCES HOROSCOPE। ZODIAC TODAY | मीन राशि । आज का राशिफल | AAJ KA RASHIFAL | 04 OCT 2023 ।
AAJTAK 2। PISCES HOROSCOPE। ZODIAC TODAY | मीन राशि । आज का राशिफल | AAJ KA RASHIFAL | 04 OCT 2023 ।
PORBANDAR પોરબંદર વિધાનસભા બેઠક માટે આમ આદમી પાર્ટીના ઉમેદવારે ફોર્મ રજુ કર્યું 11 11 2022
PORBANDAR પોરબંદર વિધાનસભા બેઠક માટે આમ આદમી પાર્ટીના ઉમેદવારે ફોર્મ રજુ કર્યું 11 11 2022
મુડેઠા ગામે ફુટ પેટ્રોલિંગ કરવામાં આવ્યું
ચૂંટણીની તારીખ જાહેર થતાં જ સરકારી તંત્ર એલર્ટ મોડ પર આવી ગયું છે. તેમજ ચૂંટણી શાંતિપૂર્ણ...
शिक्रापूर येथे दोन दिवस झालेल्या पावसाने पुणे नगर महामार्गावरचा खचलेला रस्ता
शिक्रापूर येथे दोन दिवस झालेल्या पावसाने पुणे नगर महामार्गावरचा खचलेला रस्ता