पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या सेवा पंधरवाडा निमित्त फोंडशिरस येथे रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता विविध विकास कामाचा उद्घाटन शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील. आमदार राम सातपुते . सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील माळशिरस पंचायत समिती माजी उपसभापती, अर्जुनसिंह मोहिते पाटील .माजी सभापती, वैष्णवी देवी मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज सभापती, मामासाहेब पांढरे . बाबाराजे देशमुख . गणपतराव वाघमोडे. प्रताप पाटील. जिल्हा परिषद सदस्य, साक्षी सोरटे. माजी सभापती, शोभा साठे. माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, बाजीराव काटकर. फोंडशिरस चे सरपंच, पोपट बाबा बोराटे. उपसरपंच, दादा शिवाजी रणदिवे. आदी मान्यवर उपस्थित राहणार असून याप्रसंगी तमाम नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य , विद्याताई हनुमंत पाटील यांनी केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
स्कुल बस, रिक्षा चालक मालक यांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे
रत्नागिरी : शहरातील काही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. रत्नागिरी बोर्डिंग रोड...
PORBANDAR પોરબંદરની સરકારી હોસ્પિટલમાં ડાયાબીટીસના દર્દીઓ મુશ્કેલીમાં મુકાયા 13 11 2022
PORBANDAR પોરબંદરની સરકારી હોસ્પિટલમાં ડાયાબીટીસના દર્દીઓ મુશ્કેલીમાં મુકાયા 13 11 2022
Nitish के करीबी Sushil Modi का अब क्या होगा? Rajya Sabha Election, Netanagri
Nitish के करीबी Sushil Modi का अब क्या होगा? Rajya Sabha Election, Netanagri
Tawang Enters Guinness Book Of Records By Forming Largest Helmet Sentence
The Tawang district of Arunachal Pradesh has entered the famed 'Guinness Book of World Records'...