कन्नड : येथील ग्रामीण रुग्णालयात दोनपैकी एक रुग्णवाहिका शोभेची वस्तू असल्याचा प्रत्यय मंगळवारी भगरीतून विषबाधा झालेले रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आला . भगरीतून विषबाधा झाल्याने १२ महिलांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले . त्यापैकी आठ महिलांची प्रकृती अचानक खालावल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यासाठी दोन रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका उपलब्ध झाली . परंतु , एक रुग्ण रुग्णवाहिका उभी असतानादेखील रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारामुळे काही रुग्णांना खासगी वाहनाने औरंगाबाद येथे उपचारासाठी हलवावे लागले . परंतु , उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत अधिक वेळ गेला . त्यामुळे रुग्णवाहिका केवळ शोभेसाठीच आहे काय , असा प्रश्न या वेळी नागरिकांनी उपस्थित केला . मंगळवारी सकाळपासून शहरातील अनेक खासगी रुग्णालयांत तालुकाभरातून भगरीतून विषबाधा झालेले रुग्ण उपचार घेत होते . विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या १५० वर जाण्याची शक्यता आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पैठण तालुक्यातील भुमरे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत विरोधी पक्षनेते,आमदार ,जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
औरंगाबाद:- दि.२१ ऑ.(दीपक परेराव) औरंगाबाद पैठण तालुक्यातील शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री संदिपान...
फेस्टिव सीजन में Hyundai AURA पर मिल रहा है तगड़ा डिस्काउंट, ऑफर सीएनजी वेरिएंट पर भी लागू
हुंडई इस समय आपको कई शानदार ऑफर्स दे रही है। हुंडई अपनी Aura पर इस महीने बंपर डिस्काउंट दे रही...
'ಲೈಫ್ಇಂಡೆಕ್ಸ್' ಸ್ಮಾರಕಗಳನ್ನು ಬರೆಯಲು ಮತ್ತು ಹಂಚಿಕೊಳ್ಳಲು ಶಾಶ್ವತವಾದ ಡಿಜಿಟಲ್ ಸ್ಥಳವನ್ನು ಒದಗಿಸುತ್ತದೆ
ಬೆಂಗಳೂರು, ಮಾರ್ಚ್ 21, 2025
ಬೆಂಗಳೂರು ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ ನಲ್ಲಿ 'ಲೈಫ್ಇಂಡೆಕ್ಸ್' ಸಂಸ್ಥೆಯ ಸದಸ್ಯರು...
কমাৰবন্ধা আলি খণ্ড প্ৰাথমিক স্বাস্থ্য কেন্দ্ৰ পৰিদৰ্শন উপায়ুক্তৰ
উচ্চ আশংকা থকা গৰ্ভৱতী মহিলা আৰু ৰোগীৰ ক্ষেত্ৰত চিকিৎসা বিষয়াক নিয়মীয়া ক্ষেত্ৰ পৰিদৰ্শনৰ নিৰ্দেশ
গোলাঘাট জিলাৰ উপায়ুক্ত ডাঃ পি উদয় প্ৰবীণে আজি কমাৰবন্ধা আলি খণ্ড প্ৰাথমিক স্বাস্থ্য কেন্দ্ৰ...
મુંદરા તાલુકાની તમામ નદીઓ પર જળસંચયના પ્રોજેક્ટ હાથ ધરાશે
ભચાઉ અને વોંધના ચેરિયા વિસ્તારમાં વન અધિકાર કાયદો 2006 અને એનજીટીના ચુકાદાના ઉલ્લંઘન અંગે કચ્છ...