जवळा बुद्रुक ता सेनगाव येथील रहिवासी वयोवृद्ध महिला चंद्रभागा मनोहर विभूते यांच्या घरात अचानक आग लागून नुकसान झाले होते तहसील कार्यालय मार्फत नुकसानभरपाई अनुदानाचा चेक त्यांना देत दिलासा देण्याचे काम केले माननीय तहसीलदार जिवककुमार कांबळे साहेब ,श्री रणवीर साहेब ,तलाठी होडबे साहेब व तलाठी जाधव परमेश्वर इंगोले (राष्ट्रवादी युवक सचिव)दीपक पंडित,धोंडू इंगोले ,गजानन हलगे उपस्थित होते...