सेनगांव तालुक्यातील नागासिनगी या ठिकाणी आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न झाली असून यावेळी नूतन पदाधिकारी व सदस्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. तर आज जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय विश्वनाथ कांबळे तर उपाध्यक्षपदी देविदास विठ्ठल गीते यांची निवड करण्यात आली आहे. तर नूतन पदाधिकाऱ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने पुष्पहार घालून भव्य सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.यावेळी गांवकरी तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  Eknath Shinde on Jayant Patil |  Vidhan Sabha | अजितदादांना विचारलं का?, शिंदेंचा पाटलांना सवाल काय? 
 
                      Eknath Shinde on Jayant Patil | Vidhan Sabha | अजितदादांना विचारलं का?, शिंदेंचा पाटलांना सवाल काय?
                  
   हाड़ौती के दो टाइगर रिजर्व आबाद होंगे, मुकंदरा-रामगढ़ को मिलेंगे 9 बाघ-बाघिन; अभेड़ा पार्क में नए एनक्लोजर बनेंगे 
 
                      लोक सभा अध्यक्ष ओम बिरला के प्रयासों से कोटा-बूंदी के दोनों टाइगर रिजर्व को जल्द बड़ी सौगात...
                  
   ફેબ્રુઆરીમાં ગુજરાતના વાતાવરણમાં આવીશકે છે પલટો,?  ઠંડી  ગરમી અને વાદળછાયુ વાતાવરણ રહેવાની શનભાવના,! 
 
                      હવામાન નિષ્ણાત અંબાલાલ પટેલે દ્વારા આગાહી અનુશાર ફેબ્રુઆરી મહિનામાં પણ વારંવાર પશ્ચિમ વિક્ષેપ...
                  
   તંત્ર અને ગ્રામ પંચાયતોની મીઠી નજર તળે ચક્કરગઢમાં ૨ માસ થી લાકડા કટીંગ ચાલતુ હતું? 
 
                      વિશ્વ પર્યાવરણ દિવસ પર સાંસદ કાછડીયાએ વન વિભાગનુ એકેય વૃક્ષ ઉછરતુ નથી તેમ કહી તંત્રનુ નાક વાઢ્યું...
                  
   सुप्रिया सुळेंनी दादांना राखी बांधली, पाहा व्हिडीओ | Ajit Pawar And Supriya Sule Rakshabandhan 
 
                      सुप्रिया सुळेंनी दादांना राखी बांधली, पाहा व्हिडीओ | Ajit Pawar And Supriya Sule Rakshabandhan
                  
   
  
  
  
   
   
  