वैजापूर :- शैलेंद्र खैरमोडे 

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

  भव्य मातंग समाज संघर्ष मेळावा येथील धुमाळ मंगल कार्यालयात सकल मातंग समाज वैजापूर च्या वतीने आयोजित केला होता या वेळी लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे,मानवहित लोकशाही पक्षाचे अध्यक्ष तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे, जिल्हा अध्यक्ष तथा थोर क्रांतिकारक लाल्या मांग यांचे नातू प्रभु भाऊ बागुल,प्रदेशाध्यक्ष राधकीसन साठे , पंचायत समिती गट विकास अधिकारी एच.आर.बोयनार, पेशकार पारस पेटारे, यांच्या हस्ते हा समाज भूषण पुरस्कार बंटी भाऊ साठे यांना प्रधान करण्यात आला या वेळी प्रास्ताविकात जेष्ठ नागरिक व स्वच्छता दूत धोंडिरामसिंह राजपूत यांनी मेळाव्याचा हेतू समाज संघटित करणे व मुख्यत्वे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने "भारत रत्न पुरस्कार" देऊन गौरवान्वित करणे असल्याचे विशद केले,आरंभी छत्रपती शिवाजी महाराज,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लहुजी साळवे यांच्या प्रतिमाना अभिवादन केले, प्रसंगी औरंगाबाद, जळगाव,बीड,जालना, अहमदनगर , नाशिक व राज्यातील इतर जिल्ह्यातून नागरिक आले होते,या प्रसंगी  भाजपाचे राज्य सदस्य एकनाथ जाधव, उपनगराध्यक्ष अकिल शेठ,अल्ताफ बाबा,नगरसेवक राजेश गायकवाड, काँग्रेस तालुकाध्यक्ष साहेबराव पडवळ, जळगावचे जेष्ठ समाज सेवक मुकेश नेटकर,बसपाचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे,जेष्ठ नेते राजेंद्र बागुल, भाजपा सरचिटणीस शिवा भाऊ थोरात, रवी भाऊ पगारे,बाबासाहेब पेटारे,भाई रुद्रा शेजवळ, आरपीआय तालुकाध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन,श्रीकांत साळुंके,माजी नगरसेवक मधुकर त्रिभुवन, बी वाय त्रिभुवन, वंचित चे जाकिर पठाण,राहुल साळवे तसेच मानवहित लोकशाही पक्षाचे गणेश भगत,

अण्णा कांबळे,बालाजी धुमाडे, आकाश बागुल,रावसाहेब मोटे,संतोष साठे,सुनील मोटे,कृष्णा गायकवाड, विजय (बाबा) त्रिभुवन, धर्मेंद्र त्रिभुवन, सोमनाथ (आबा ) त्रिभुवन, कैलास भाऊ त्रिभुवन, सचिन भाऊ त्रिभुवन, महात्मा फुले नगर चे जेष्ठ समाज सेवक अविनाश त्रिभुवन ,विशाल भाऊ शिंदे,ऋषी त्रिभुवन यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते,सूत्रसंचलन डी.डी.ठाकूर यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष अविनाश बागुल यांनी आभार मानले. या पुरस्काराचे बंटी भाऊ चे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.